---Advertisement---

हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांना पितृशोक

On: January 16, 2021 10:23 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांच्या वडिलांचं हिमांशु पांड्या यांचं आज, शनिवारी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झालं. एएनआयनं याबाबतंच वृत्त प्रकाशित केलं आहे.

 

कृणाल पांड्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळत असतांना त्याला वडीलांच्या निधनाचे वृत्त समजले. वृत्त समजताच तो बायो-बबल कवच सोडून तो परतला. या स्पर्धेच्या पुढील सामन्यात तो खेळणार नाही. यंदाच्या सत्रात तीन सामन्यात क्रृणालने बडोद्याचं संघाचं नेतृत्व केलं.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!