---Advertisement---

MPSC च्या सर्व रिक्त जागा 31 जुलैपर्यंत भरणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली आहे. स्वप्नील लोणकर या एमपीएससी उमेदवाराच्या आत्महत्येनंतर आज विधानसभेत एमपीएससीचा मुद्दा विरोधी पक्षाने जोरदार लावून धरला.

स्वप्नील लोणकर यांच्या कुटुबीयांना पन्नास लाखांची मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लावून धरली.  विरोधकांनी या मुद्द्यावर गदारोळ घातल्यानंतर 31 जुलैपर्यंत MPSCच्या सर्व रिक्त जागा भरू, असं आश्वासन अजित पवार यांनी दिले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!