---Advertisement---

शरद पवारांनी घेतली नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट

Follow Us:
---Advertisement---

 

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच भेट घेतली आहे. पवार यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रीय साखर सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेकर उपस्थीत होते.

शरद पवार यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पंतप्रधान कार्यालयाने ट्वीटच्या माध्यमातून या भेटीची माहिती दिली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबतच्या भेटीच्या एकदिवस आधी शरद पवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!