---Advertisement---

मनिषा ऍग्रोचे मॅजिक जेल ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान..!  सोयाबीन, तुर व उडीदाचे मिळते भरघोस उत्पादन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१३ : सध्या खरीप हंगाम महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोचला आहे. खरीपातील प्रमुख पिके फळनिर्मीतीच्या टप्प्यात आली असून ठोंबस व वजनी उत्पन्नासाठी मनिषा ऍग्रोची मॅजिक जेल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन उमेश पाटील यांनी केले.

मॅजिक जेल हे शेती क्षेत्रामध्ये मनिषा अँग्रो सायन्सेस कंपनीने आधुनिक व संशोधित जेल तंत्रज्ञानावर आधारित उच्चतम असे संतुलित जेल प्रॉडक्ट शेतकरी बांधवासाठी आणले आहे.  मॅजिक जेलमधील नॅचरल अमिनो आम्ल, फोलिक आम्ल, अल्जेनिक आम्ल, फुलविक आम्ल तसेच पोटॅशियम हुमेट या नैसर्गिक घटकांमुळे जेल मधील हे सर्व पोषक द्रव्ये पिकांना त्वरित उपलब्ध होतात. मॅजिक जेल हे फोलियर, ड्रेंचिंग व ठिबंक सिचंनातून वापरता येते,असेही ते म्हणाले.

पिकांच्या प्राथमिक अवस्थेत,फुलोरा अवस्था,फळांची विकास अवस्था, फळकाढनी पूर्व अवस्था अशा सर्व अवस्थेमध्ये वापरता येते. टोमॅटो ,मिरची, वांगी, ढोबळी मिरची व इतर भाजीपाला पिके प्रति एकर १०० ते २५० ग्रॅम, ऊस, केळी, द्राक्ष, आंबा, डाळिंब- ५०० ग्रॅम तर भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस २५० ग्रॅम प्रती एकर असे वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी के.बी पाटील, महेश पाटील, संगम भंगे, ज्ञानेश्वर कदम, सुरेश सुरवसे, गौरीशंकर बळूरगे उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!