मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज यांच्यासह त्यांच्या मातोश्रीं यांनाही कोरोना झाला आहे. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची पुष्टी केली आहे. राज आणि त्यांच्या आईंना कोरोनाची सुक्ष्म लक्षणं असून ते घरीच उपचार घेत आहेत.
Breaking…! मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची बाधा
On: October 23, 2021 5:38 PM
---Advertisement---











