---Advertisement---

सोलापूरात घनश्याम पाटील संपादित ‘चपराक’ या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि.१० : महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेच्यावतीने घनश्याम पाटील संपादित चपराक या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांच्या हस्ते इंडियन मोडेल स्कूल येथे करण्यात आले. यावेळी जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रशांत जोशी, कार्याध्यक्ष सायली जोशी, अमोल जोशी, प्रतिनिधी सागर सुरवसे,प्रमुख कार्यवाह गिरीश दुनाखे, कार्यवाह संदीप कुलकर्णी, सदस्य रामचंद्र धर्मसाले, मारुती कटकधोंड, श्रीकांत कुलकर्णी, गोविंद काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!