मेष : अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. दिवसभरात खूप काही यश मिळवाल. काही सहकाऱ्यांकडे लक्ष द्या. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन लाभेल.
वृषभ : धन लाभ होईल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. वैयक्तीक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टीकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल.
मिथुन : आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. कामाच्या ताणतणावांचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही.
कर्क : धन हानी होण्याची शक्यता. आज विचार पूर्वक निर्णय घ्या. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. आज तुम्ही ऑफिस मधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात. शेजाऱ्यांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून जोडीदार भांडण करेल.
सिंह : अर्थपुरवठा होईल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजनादेखील तयार कराल. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूला, एकमेकांत गुंफलेले असाल.
कन्या : नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. घरातील सणांचे उत्सवाच वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील.
तूळ : धन धार्मिक कार्यात लावू शकता. मानसिक शांतता मिळेल. तुमच्या कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. क्रिएटिव्ह व्यक्तींना आपल्या कामात जोडून घ्या आणि आपल्या कल्पनादेखील मांडा.
वृश्चिक : धन लाभ होऊ शकतो. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन. कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकता.
धनु : आज शांत राहा-तणावमुक्त राहाल. अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. एकांतात वेळ घालवाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रेमाची उब जाणवेल.
मकर : आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील. कामाबाबत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल.
कुंभ : आर्थिक योजना राबविण्यात अडचण निर्माण होईल. मित्रांकडून तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला अधिक आधार मिळू शकेल. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील. वैवाहिक आयुष्यात रोमॅण्टीक डिनरवर जाल.
मीन : खर्च वाढतील. भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. सावधनता बाळगा, कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करु शकते. प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.