---Advertisement---

छत्तीसगडमध्ये आयईडी स्फोटात दोन जवान शहीद तर चार जखमी

By team
On: July 18, 2024 9:40 AM
Follow Us:
---Advertisement---

छत्तीसगड : वृत्तसंस्था

राज्यातील छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात दोन सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले, तर चार जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील नक्षलविरोधी शोध मोहिमेवरून परतत असताना ही घटना घडली.

गडचिरोलीतील जारावंडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या छत्तीसगड सीमालगतच्या जंगल परिसरात १७ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास जवान-नक्षल्यांत चकमक उडाली. यात १२ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. एक उपनिरीक्षक जखमी आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा दौऱ्यावर होते, त्यांनी जिल्हा सोडताच घनदाट जंगलात हा थरार घडला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!