शरद पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर

मुंबई वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून जागा वाटपाबाबत पक्षांमध्ये बैठका सुरु आहेत. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर आलीय. पहा कोनोकोणाला मिळणार संधी

शरद पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी

इस्लामपूर- जयंत पाटील

तासगाव कवठे महांकाळ- रोहित पाटील

शिराळा- मानसिंग नाईक

उत्तर कराड- बाळासाहेब पाटील

कोरेगाव- शशिकांत शिंदे

फलटण – दीपक चव्हाण

माण खटाव- प्रभाकर देशमुख

शिरुर- अशोक पवार

जुन्नर- सत्यशील शेरकर

इंदापूर- हर्षवर्धन पाटील

आंबेगाव- देवदत्त निकम

वडगाव शेरी- बापू पठारे

दौंड- रमेश आप्पा थोरात

माळशिरस- उत्तमराव जानकर

कर्जत जामखेड- रोहित पवार

काटोल- अनिल देशमुख

विक्रमगड- सुनील भुसारा

घनसावंगी – राजेश टोपे

बीड- संदीप क्षीरसागर

मुंब्रा- जितेंद्र आव्हाड

जिंतूर- विजय भांबळे

अहेरी- भाग्यश्री अत्राम

सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे

उदगीर- सुधाकर भालेराव

घाटकोपर पूर्व- राखी जाधव

परळी- राजाभाऊ पड

लक्ष्मण पवार- गेवराई

आष्टी- भीमराव धोंडे

केज- पृथ्वीराज साठे

माजलगाव- रमेश आडसकर

राहुरी- प्राजक्त तनपुरे

देवळाली- योगेश घोलप

दिंडोरी – गोकुळ झिरवाळ

मुक्ताईनगर – रोहिणी खडसे

अकोला- अमित भांगरे

पारनेर- राणी लंके

खानापूर – सदाशिव पाटील

चंदगड- नंदाताई बाभूळकर

इचलकरंजी- मदन कारंडे

 

 

Leave a Comment