शरद पवार गटाकडून चौथी यादी जाहीर
मुंबई वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज चौथी जाहीर केली. यात ७ जणांना संधी दिली आहे. शरद पवार यांच्या गटाने एकूण ४ यादी जाहीर केल्या. यामध्ये पहिल्या यादीत ५४ उमेदवार, दुसऱ्या यादीत २२ उमेदवार, तिसऱ्या यादीत ९ तर अंतिम चौथ्या यादीत ७ नावांची घोषणा करण्यात आल्याचे पक्षाने प्रेसनोटमध्ये स्पष्ट केले … Read more