---Advertisement---

शरद पवार गटाकडून चौथी यादी जाहीर

By team
On: October 28, 2024 5:30 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई  वृत्तसंस्था 

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज चौथी जाहीर केली. यात  ७ जणांना संधी दिली आहे. शरद पवार यांच्या गटाने एकूण ४ यादी जाहीर केल्या. यामध्ये पहिल्या यादीत ५४ उमेदवार, दुसऱ्या यादीत २२ उमेदवार, तिसऱ्या यादीत  ९ तर अंतिम चौथ्या यादीत ७ नावांची घोषणा करण्यात आल्याचे पक्षाने प्रेसनोटमध्ये स्पष्ट केले आहे.

 

चौथ्या यादीतील नावे 

 

 माण- प्रभाकर घार्गे

काटोल – सलील अनिल देशमुख

खानापूर- वैभव सदाशिव पाटील

वाई- अरूणादेवी पिसाळ

दौंड-रमेश थोरात

पुसद-शरद मैंद 

सिंदखेडा-संदीप बेडसे

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!