ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

 

मुंबई वृत्तसंस्था

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीआपली दुसरी यादी जाहीर केली असून या यादीत १५ उमेदवारांचा समावेश आहे. 

धुळे शहर- अनिल गोटे
चोपडा (अज) – राजू तडवी
जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन
बुलढाणा- जयश्री शेळके
दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
हिंगोली- रूपाली राजेश पाटील
परतूर- आसाराम बोराडे
देवळाली (अजा) – योगेश घोलप
कल्याण पश्चिम- सचिन बासरे
कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
शिवडी- अजय चौधरी
भायखळा- मनोज जामसुतकर
श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
कणकवली- संदेश भास्कर पारकर
शिवडी – अजय चौधरी
भायखळा – मनोज जामसुतकर
वडाळा – श्रद्धा जाधव
कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
कणकवली – संदेश पारकर
देवळाली- योगेश घोलप

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!