---Advertisement---

मनसेची सातवी यादी जाहीर, 18 उमेदवारांची घोषणा

By team
On: October 29, 2024 1:40 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था 

 

 महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असून मनसेनं आज 18 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत एकूण 135 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

 

मनसेची सातवी यादी 

बाळापूर – मंगेश गाडगे

मूर्तिजापूर-भिकाजी अवचर

वाशिम- गजानन वैरागडे

हिंगणघाट- सतीश चौधरी

उमरखेड – राजेंद्र नजरधने

औरंगाबाद मध्य- सुहास दाशरथे

नांदगाव- अकबर सोनावाला

इगतपुरी – काशिनाथ मेंगाळ

डहाणू- विजय वाढिया

बोईसर- शैलेश भुतकडे

भिवंडी पूर्व- मनोज गुळवी

कर्जत खालापूर- जगन्नाथ पाटील

उरण- सत्यवान भगत

इंदापूर- अमोल देवकाते

पुरंदार – उमेश जगताप

श्रीरामपूर- राजू कापसे

पारनेर- अविनाश पवार

खानापूर – राजेश जाधव

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!