मनसेची सातवी यादी जाहीर, 18 उमेदवारांची घोषणा

मुंबई वृत्तसंस्था     महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असून मनसेनं आज 18 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत एकूण 135 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.   मनसेची सातवी यादी  बाळापूर – मंगेश गाडगे मूर्तिजापूर-भिकाजी अवचर वाशिम- गजानन वैरागडे हिंगणघाट- सतीश चौधरी उमरखेड – राजेंद्र नजरधने औरंगाबाद मध्य- सुहास दाशरथे … Read more

मनसेकडून चौथी यादी जाहीर, पाच नावांची घोषण

    मुंबई, वृत्तसंस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. चौथ्या यादीत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबईतील मतदारसंघाचा समावेश आहे. मनसेने पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून गणेश भोकरे यांना उमेदवारी दिली आहे. विदर्भातील चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या श्वेता महाले यांच्याविरोधात गणेश बरबडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. … Read more

मनसेची पहिली यादी जाहीर

  मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. भाजपने 99 उमेदवारांची पहिली याची जाहीर केली आहे. यानंतर आता तिसरी आघाडी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या परिवर्तन महाशक्तीने देखील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यापाठोपाठ आता महाराष्ट्र नव निर्माण सेनेने देखील आपली पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज … Read more