ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बाळशास्त्री जांभेकर पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार राजेशकुमार जगताप यांना जाहिर

अक्कलकोट : प्रतिनिधी 

दैनिक जनमतचे तालुका प्रतिनिधी राजेशकुमार जगताप यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाला .महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्कार सोहळा २०२५ चे सोमवार, दि. ६ जानेवारी २०२५सकाळी १०.०० वा पूणे निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात येथे होणाऱ्या कार्यक्रस उदघाटक उदयोगमंत्री उदय सांवत प्रमुख पाहुणे म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व कामगारमंत्री आकाश फुंडकर ,संघटक संजय भोकरे , प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे आदीच्या उपस्थित पुरस्कार वितरण होणार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!