---Advertisement---

पहाटेच्या सुमारास भीषण अपघात : ट्रक पलटी होवून १० जण ठार

By team
On: January 22, 2025 10:49 AM
Follow Us:
---Advertisement---

अंकली : वृत्तसंस्था

देशातील कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 63 वर एक भीषण अपघात घडला. या अपघातात गोळापूर घाटात भाजीपाल्याचा वाहतूक करणारा मार्ग पलटी होऊन दहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (दि.22) पहाटे घडली. ट्रकमधील सर्वजण सावनुरमधून कमेठी येथील भाजीमंडईत जात होते.

ही घटना यल्लापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडली असून अपघातात मृत पावलेले सर्वजण सावनुर येथील रहिवासी आहेत. ते सर्वजन भाजीपाल्याचे घेऊन वाहतूक करत होते. या ट्रकमधून 25 जण प्रवास करत होते. या अपघातात 15 गंभीर जखमी झाले असून जखमींना हुबळीच्या किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली. पुढील तपास सुरू ठेवला आहे. अपघातात मृत पावलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!