---Advertisement---

रिलायंस समूहातील कर्मचार्यांचे अच्छे दिन

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : रिलायंस समुहात काम करणार्‍या कर्मचार्यांना अच्छे दिन आले आहेत. कारण रिलायंस कंपनीत काम करणार्या सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे. याची घोषणा रिलायंस फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीता अंबानी यांनी केली आहे. रिलायंस कंपनीच लसीकरणाचा संपुर्ण खर्च उचलणार आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना लस घ्यायचे आहे त्यांनी सरकारी पोर्टलवर नोंदणी करावी. जेणेकरून आपण कोरोनावर लवकरात लवकर मात करू, असे आवाहन नीता अंबानींनी कर्मचार्यांना केले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!