ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील अत्यावश्यक दुकाने ७ ते ११ पर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश जारी

मुंबई, दि.२० : राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह ), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने,येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील.


मात्र या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत डोम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेईल. ( आदेश जोडला आहे)

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!