मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला ‘पास’ नसेल तर ‘नो एन्ट्री’
अमरावती, 2 डिसेंबर (हिं.स.)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि राज्याच्या नव्या सरकारचा गुरुवार ५ डिसेंबरला आझाद मैदानावर दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाजपचे अनेक पदाधिकारी…