ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचे बुधवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते…

गुंतवणुकदार कंपन्यांना विस्तारवाढीसाठी आणि नव्याने प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक त्या सुविधा, सवलती…

पुणे : महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसाठी अन्य कोणत्याही राज्यापेक्षा सर्वात आकर्षक असे औद्योगिक धोरण बनवण्यात येत असून जर्मनीच्या कंपन्यांना विस्तारवाढीसाठी आणि नव्याने प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक त्या सुविधा, सवलती पुरविल्या जातील, अशी ग्वाही…

पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घ्या – विमा कंपनी प्रतिनिधींना कृषिमंत्री अब्दुल…

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा हप्ता भरलेल्या आणि नैसर्गिक आपत्ती तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे विमा भरपाई रक्कम मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची आहे. या…

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाच्या तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार श्री.…

जन्मदाते निघाले क्रूर, एका दिवसाच्या अर्भकाला दिले फेकून, हृदयद्रावक घटना

नाशिक : नाशिकमधील चुंचाळे परिसरातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आई-वडिलांनी एका  चिमूकलीला जन्माला येऊन काही तासातच पिशवीत घालून कचऱ्यांसारखे फेकून पसार झाले. सदर घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली आहे. काही वेळातच या चिमुकलीचे…

श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना बंद पाडाल तर लिंगायत समन्वय समिती राज्यभर आंदोलन करणार –…

सोलापूर : श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यास कटकारस्थान करून काही राजकीय दबावापोटी बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे श्री सिध्देश्वर साखर कारखाना हा सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी व कामगारांच्या जीवनाचा आधार आहे. तसेच जिल्हाच्या एकुण…

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली उस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक, राज्यातील ऊस उत्पादक…

मुंबई, दि. २९: राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी कृषी फिडर सौरउर्जेवर…

महाराष्ट्राला ध्येयनिष्ठ शिक्षकांची गौरवशाली परंपरा आहे : विरोधी पक्षनेते अजित पवार

आळंदी : आपल्या महाराष्ट्राला ध्येयनिष्ठ शिक्षकांची गौरवशाली परंपरा आहेत के.के.निकम सरांसारखे शिक्षक ही परंपरा यशस्वीपणे पुढे नेत आहेत, महाराष्ट्राच्या शहर, गाव खेड्यात अध्यापन करणारे शिक्षक खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते आहेत देशाची भावी…

भाविकांकडून जादा पैशाची लूट केल्यास लॉज मालकांवर गुन्हे दाखल होणार; दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर…

अक्कलकोट,दि.२९ : अक्कलकोटमध्ये काही लॉज धारक भाविकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेत असल्याचे आढळून येत आहे असा प्रकार जर यापुढे कोणी केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राजेंद्रसिंह गौर यांनी दिला आहे.…

मराठा समाजातील मुलींसाठीच्या वसतिगृहाच्या भूखंडासाठी आमदार राजेंद्र राऊत यांचा पुढाकार : मंत्रालयात…

सोलापूर प्रतिनिधी : मराठा समाजातील मुलींसाठीच्या वसतिगृहाच्या भूखंडासाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पुढाकार घेतला आहे. मराठा समाजातील गरीब, अल्पभूधारक शेतकरी आणि कष्टकरी मराठा कुटुंबातील मुलींना सोलापूर शहरात शिक्षणासाठी आल्यानंतर…
Don`t copy text!