ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी १६१ गावांच्या क्लस्टर एसटीपी प्रकल्पाबाबत समन्वयाने नियोजन करा –…

मुंबई, दि. ९ :- नवनिर्मीत इचलकरंजी महानगपालिका क्षेत्रातील विकास कामांना विशेषतः हातकणंगले लोकसभा मतदार संघातील नगरपालिकांमधील बाजारपेठेतील महत्वाचे रस्ते विकास, पाणी पुरवठा तसेच या परिसरातील वस्त्रोद्योगासह, पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी…

सोलापुरात होणार स्टार्टअप फेस्टिव्हल, देशभरातील नवउद्योजकांना देणार आमंत्रण; जिल्हाधिकारी मिलिंद…

सोलापूर,दि.9 : जिल्ह्यात रस्त्यांचे आणि रेल्वेचे जाळे निर्माण झाले आहे. यामुळे नव्याने उद्योग सुरू व्हावेत, असे वातावरण निर्मिती करावयाची आहे. स्थानिक आणि इतर नवउद्योजकांना चालना मिळण्यासाठी स्टार्टअप फेस्टिव्हल कार्यक्रमाचे नियोजन करण्यात…

10, 11 नोव्हेंबरला 348 जागांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

सोलापूर,दि.9 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्यामार्फत 10 आणि 11 नोव्हेंबर 2022 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता…

ब्रेकिंग..! राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर,…

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात सत्तासंघर्ष निर्माण झाल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरु आहे. याचा परिणाम राज्यातील सरकारसह…

ब्रेकिंग..! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ अखेर बाहेर, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन…

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. अखेर १०० दिवसांनंतर संजय राऊत यांना जमीन मंजूर झाला आहे. गोरेगावच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगपति गौतम अदानी यांच्यात रात्री उशिरा बैठक, उद्योगमंत्री उदय सामंत…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रसिद्ध उद्योगपति गौतम अदानी यांच्यात रात्री उशिरा दीड तास बैठक झाली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक पार पडली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतदेखील उपस्थित होते. राज्याच्या…

औचित्य जागतिक मधुमेह दिनाचे… डॉ. भास्कर पाटील डायबेटीस फूट केअरच्या वतीने रविवारी तपासणी व…

सोलापूर,प्रतिनिधी : मधुमेह रोगाबाबत जनजागृती आणि त्यावर वेळीच योग्य उपचार व्हावे या उद्देशाने डॉ. भास्कर पाटील डायबेटीस फूट केअर आणि सोलापूर डायबेटीस केअर सेंटरच्या वतीने जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने रविवार दि. 13 नोव्हेंबर रोजी मधुमेह…

न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड भारताचे ५० वे सरन्यायाधीश, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

नवी दिल्ली : न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड यांनी आज भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना ही शपथ दिली. डी. वाय चंद्रचूड हे पुढील दोन वर्ष…

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसला जोरदार झटका, ज्येष्ठ नेते आणि आमदार मोहन सिंग…

गुजरात : गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. ज्येष्ठ नेते आणि आमदार मोहन सिंग राठवा यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदार पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.…

नोट बंदी, जीएसटीवरून खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोडले टीकास्त्र

नांदेड : नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रात्री ८ वाजता टीव्हीवर येऊन एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद केला. तर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करून देशाती लहान, छोट्या उद्योगांवर मोठा आघात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Don`t copy text!