ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाहतूक मार्गात बदल

सोलापूर,दि.1 : येत्या 4 नोव्हेंबर 2022 रोजी होणाऱ्या कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरातील तसेच शहरा बाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल 1 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2022 या कालावधीपर्यंत राहणार आहे.…

संप्रदा बीडकर यांनी घेतला सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा पदभार

सोलापूर,दि.1 : बीडच्या जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी आज सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार घेतला आहे. श्रीमती बीडकर यांनी यापूर्वी माहिती अधिकारी म्हणून डहाणू, मंत्रालय, कोल्हापूर, सांगली येथे काम केले आहे.…

अक्कलकोट नगरपालिकेने हटवले तारामाता उद्यानाच्या भोवतालचे अतिक्रमण

अक्कलकोट, दि.1 : अक्कलकोट नगरपालिकेच्यावतीने तारामाता उद्यानाच्या भोवतालचे सुमारे 102 खोकी अतिक्रमण विभागाच्या पथकाने काढली. या पथकात 1 जेसीबी, 2 ट्रॅक्टर, नगरपालिका आरोग्य विभागाचे 25 कर्मचारी, एसमएसईबीचे अधिकारी कर्मचारी, पोलिस…

अक्कलकोट बसवेश्वर मार्केट यार्डात सोयाबीनची विक्रमी आवक

अक्कलकोट, दि.1 : कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकोट येथे सोयाबीनची विक्रमी आवक होत असल्याची माहिती आडत व्यापारी राजशेखर हिप्परगी यांनी दिली. बॅगेहळ्ळी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिमीतील श्री बसवेश्वर मार्केट यार्डात अक्कलकोट तालुक्यातील…

जयहिंदकडून ऊस उत्पादकांना पहिली उचल मिळणार ! पहिल्या साखर पोत्याचे झाले पूजन

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१ : आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर ) येथील जयहिंद शुगर्सच्यावतीने यंदाच्या हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन २२५० रूपयांची पहिली उचल देत असल्याची घोषणा जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी…

पत्रकारांची खिल्ली उडवणाऱ्या आमदार पराग शाह यांचा तीव्र शब्दात निषेध ; टीवीजेए संघटनेने केला निषेध

मुंबई : महाराष्ट्र आणि मुंबईत येऊन 500 कोटींच्या मालमत्तेची कमाई ( अधिकृत माहिती नुसार) केलेले भाजपा आमदार पराग शाह यांनी "चाय बिस्कुटवाले पत्रकार झाले HMV पत्रकार " असे नवे पत्रकारांचे नामकरण केले आहे. पत्रकारांची अशी खिल्ली उडवणाऱ्या…

महाराष्ट्रातील शिंदे – ठाकरे सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पुढील सुनावणी ”या”…

दिल्ली : महाराष्ट्रातील शिंदे – ठाकरे सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. यामुळे सुप्रीम कोर्टात २९ नोव्हेंबरनंतर पुढील सुनावणी होणार आहे. आजच्या सूनवणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते मात्र विलंब झाल्याने पुन्हा निकालाची…

पालिका व पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहतुकीची कोंडी; अक्कलकोटमधील व्यवस्था सुधारणार कधी ?

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१ : दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे अक्कलकोट शहरातील वाहतुकीचे नियोजनाचे तीन तेरा झाले असून प्रचंड वाहतुकीच्या कोंडीमुळे भाविक अक्षर:शा वैतागले आहेत. संबंधित प्रशासनाचे यावर नियंत्रण नसल्याने अक्कलकोटमध्ये व्यवस्था…

वाढत्या महागाईत दिलासादायक बातमी, महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरचे दर ‘’इतक्या’’ रुपयांनी…

दिल्ली : वाढत्या महागाईत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशभरातील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य नागरिक होरपळून निघाले आहेत. मात्र आज नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच…

मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेटे यांना नक्षलवाद्यांनी दिलीजीवे मारण्याची धमकी

मुंबई : नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेटे यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. डॉ. राहुल गेटे यांना मिळालेल्या धमकीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. नक्षलवाद्यांनी डॉ. राहुल गेटे यांच्या घरी…
Don`t copy text!