ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट बसवेश्वर मार्केट यार्डात सोयाबीनची विक्रमी आवक

अक्कलकोट, दि.1 : कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकोट येथे सोयाबीनची विक्रमी आवक होत असल्याची माहिती आडत व्यापारी राजशेखर हिप्परगी यांनी दिली. बॅगेहळ्ळी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिमीतील श्री बसवेश्वर मार्केट यार्डात अक्कलकोट तालुक्यातील…

जयहिंदकडून ऊस उत्पादकांना पहिली उचल मिळणार ! पहिल्या साखर पोत्याचे झाले पूजन

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१ : आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर ) येथील जयहिंद शुगर्सच्यावतीने यंदाच्या हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन २२५० रूपयांची पहिली उचल देत असल्याची घोषणा जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी…

पत्रकारांची खिल्ली उडवणाऱ्या आमदार पराग शाह यांचा तीव्र शब्दात निषेध ; टीवीजेए संघटनेने केला निषेध

मुंबई : महाराष्ट्र आणि मुंबईत येऊन 500 कोटींच्या मालमत्तेची कमाई ( अधिकृत माहिती नुसार) केलेले भाजपा आमदार पराग शाह यांनी "चाय बिस्कुटवाले पत्रकार झाले HMV पत्रकार " असे नवे पत्रकारांचे नामकरण केले आहे. पत्रकारांची अशी खिल्ली उडवणाऱ्या…

महाराष्ट्रातील शिंदे – ठाकरे सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पुढील सुनावणी ”या”…

दिल्ली : महाराष्ट्रातील शिंदे – ठाकरे सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. यामुळे सुप्रीम कोर्टात २९ नोव्हेंबरनंतर पुढील सुनावणी होणार आहे. आजच्या सूनवणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते मात्र विलंब झाल्याने पुन्हा निकालाची…

पालिका व पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहतुकीची कोंडी; अक्कलकोटमधील व्यवस्था सुधारणार कधी ?

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१ : दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे अक्कलकोट शहरातील वाहतुकीचे नियोजनाचे तीन तेरा झाले असून प्रचंड वाहतुकीच्या कोंडीमुळे भाविक अक्षर:शा वैतागले आहेत. संबंधित प्रशासनाचे यावर नियंत्रण नसल्याने अक्कलकोटमध्ये व्यवस्था…

वाढत्या महागाईत दिलासादायक बातमी, महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरचे दर ‘’इतक्या’’ रुपयांनी…

दिल्ली : वाढत्या महागाईत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशभरातील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य नागरिक होरपळून निघाले आहेत. मात्र आज नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच…

मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेटे यांना नक्षलवाद्यांनी दिलीजीवे मारण्याची धमकी

मुंबई : नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेटे यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. डॉ. राहुल गेटे यांना मिळालेल्या धमकीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. नक्षलवाद्यांनी डॉ. राहुल गेटे यांच्या घरी…

बलात्कार पीडितांच्या कौमार्य चाचणीवर बंदी, सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय

दिल्ली : बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये पीडितेच्या कौमार्य चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. टू फिंगर टेस्ट करणाऱ्यांना गैरवर्तन प्रकरणी दोषी ठरवलं जाईल असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आजही कौमार्य चाचणी घेतली…

इंटरनॅशनल लायन्सकडून अक्कलकोट तालुक्याला ८ लाखांचा निधी मंजूर; नुकसानग्रस्तांना होणार मदत

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.३१ : गेली दोन महिने अक्कलकोट तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे अनेक गावातील वाडीवस्तीवरील राहत्या ठिकाणी खूप नुकसान झाले. यामध्ये गरीब लोकांचे खूप नुकसान झाले. याचीदखल इंटरनॅशनल…

दिंडीत घुसून ७ वारकऱ्यांना कारने चिरडले, कार्तिकी सोहळ्यावर दुःखाचे सावट

सांगोला : मिरज येथून कार्तिक वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये घुसून कारने ७ भाविकांना चिरडले. हा भीषण अपघात सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे काल सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमध्ये ८ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. हे…
Don`t copy text!