माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार सांगोला दौऱ्यावर,आमदार शहाजी पाटलांनी दिली “ही”…
सांगोला : आगामी निवडणुकीत बंडखोर आमदारांना पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाबाबत सौम्य भूमिका घेणारे शिंदे गटातील नेते आता आक्रमक झाले आहेत.…