ब्रेकिंग..! अक्कलकोट तालुका शिवसेनेला लागलेली गळती थांबेना.. आणखी पंधरा जणांनी दिला राजीनामा..
अक्कलकोट : अक्कलकोट शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचा नावच घेत नाहीये. काल दिनांक २८ ऑक्टोबर २०२२ शुक्रवार रोजी तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख योगेश पवार यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पक्षपदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला…