ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांना ED चा दणका; ११ कोटींची संपत्ती होणार जप्त 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना सक्त वसुली संचालनालय (ED)ने दणका देण्याची तयारी केली आहे. ईडीने एनएसईएल घोटाळ्या प्रकरणी तात्पुरती जप्त केलेल्या तब्बल अकरा कोटींच्या संपत्तीचा ताबा घेण्याचा ईडीचा मार्ग मोकळा…

बा… विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री…

पंढरपूर दि. 04 : गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री…

बंधुत्वाचा संदेशाने पंढरपूर-घुमान पुन्हा नातं तयार होणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

पंढरपूर, दि. 4 : संत नामदेव महाराजांनी चालत जावून भारतभर भागवत धर्माचा प्रसार केला. विश्व, बंधुत्वाचा संदेश दिला. या संदेशाला सायकल व रथ यात्रेतून उजाळा मिळणार आहे. त्यांचा बंधुत्वाचा संदेश आणि भागवत धर्माचा विचार या यात्रेतून घुमानपर्यंत…

लोकहिताचे प्रकल्प, स्थानिकांच्या विकासाला गती देण्यासाठी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा…

मुंबई, दि. ३ :- ‘पर्यावरण रक्षण हे आपले कर्तव्यच आहे. पण लोकहितांचे विविध प्रकल्प तसेच स्थानिकांच्या विकासाला गती मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा महत्वपूर्ण ठरेल,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वारकरी मंडळाकडून स्वागत, उपमुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृता…

पंढरपूर, दि. 3 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांचा शासकीय विश्रामगृह येथे जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह पत्नी…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोर्टी ते वाखरी रस्त्याचे भूमिपूजन

पंढरपूर, दि. ३ – येथील कोर्टी (कराड चौक) ते वाखरी (बाह्य वळण रस्ता) या रस्त्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुदळ मारून आज येथे करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,…

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण करावा – उपमुख्यमंत्री…

पंढरपूर, दि. ३ – पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वोत्तम नियोजन करावे. वारकरी, भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने संबंधितांनी प्रारूप आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा, अशा…

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे आवाहन

अक्कलाकेट, दि.3 : तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना 2022-23 या गळीत हंगामाकरिता सज्ज झाले असून शेतकर्‍यांनी कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावेत असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी केले. ते…

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार, पाचजण जखमी

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रानखान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. इम्रान यांच्या पायाला गोळी लागल्याने त्यांना दुखापत झाली असून या घटनेत पाचजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. या गोळीबारात एकाचा…

लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यातील दोषी अश्फाकची फाशीची शिक्षा कायम, आतापर्यंत ११ दोषींना झाली…

दिल्ली : २००० साली लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यातील दोषी अश्फाकची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायालयाने त्याची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. २२ डिसेंबर २००० रोजी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने लाल…
Don`t copy text!