ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर उद्या 6 नोव्हेंबर शेतकरी मेळाव्याचे आयोजन

अक्कलकोट दि.5 : दहिटणे (ता.अक्कलकोट) येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर दि.6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील शेतकर्‍यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन…

त्रिपुरारी पौर्णिमेचे नियोजन चांगल्या पद्धतीने करा; पालिका प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत…

अक्कलकोट,दि.५ : अक्कलकोटला राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त यात आणखी वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून महसूल आणि पालिका प्रशासनाने नियोजन चांगल्या पद्धतीने करावे, अशा सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी…

दुधनी बाजार समितीत सोयाबीनला ५ हजार ७०० चा विक्रमी दर 

अक्कलकोट,दि.५ : तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकाची लागवड वाढत चालली आहे. असे असले तरी सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत असताना दुधनी कृषीउत्पन्न बाजार समितीच्या सौदा बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल ५ हजार ७००…

आमदार कल्याणशेट्टी यांचा राजकीय प्रवास कौतुकास्पद; वाढदिवसानिमित्त सरपंच उमेश पाटील मित्र…

अक्कलकोट, दि.५ : अत्यंत कमी कालावधीत राजकीय क्षेत्रात गरुड झेप घेतलेले अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा वाढदिवसानिमित्त चपळगावचे सरपंच उमेश पाटील व मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी…

राहुल गांधी यांच्या भारत जोडे यात्रेमध्ये युवा नेत्या शितल म्हेत्रे सहभागी होणार

सचिन पवार  कुरनुर : भारत जोडो यात्रा दक्षिणेत कन्याकुमारी उत्तरेकडे काश्मीर पर्यंत पाच महिन्यात एकूण तीन हजार ५७० किलोमीटरचा प्रवास करणार असून काँग्रेसने देशव्यापी भारत जोडो यात्रेची घोषणा करताना प्रत्येकाला यात सहभागी होण्याचं आवाहन…

विकासाची दूरदृष्टी असलेला नेता : आमदार सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट : आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणजे अक्कलकोट तालुक्याला मिळालेले विकासाभिमुख नेतृत्व तर आहेच पण अनमोल रत्न देखील आहे. प्रत्येकांना सढळ हाताने मदत करणे आणि प्रत्येकाला आधार देणे याकामी ते आता व्यक्ती राहिले नाहीत तर एक सामाजिक संस्था…

व्हॉईस ऑफ मीडिया‘च्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी राजा माने यांची निवड,पत्रकारांची चळवळ उभारु! राजा…

मुंबई (प्रतिनिधी): 'व्हॉईस ऑफ मीडिया‘च्या राज्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, संपादक राजा माने यांची निवड करण्यात आली आहे. माने हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. संपादक, लेखक, संघटक अशा अनेक भूमिकांतून गेलेल्या माने…

इसुदान गढवी हे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, अरविंद केजरीवाल यांनी केली घोषणा

दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने काल गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केले आहे. १८२ जागांच्या विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्याचवेळी…

आपल्या राष्ट्रवादीवर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे – जयंत पाटील, राष्ट्रवादी…

अहमदनगर - शिर्डी दि. ४ नोव्हेंबर - आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टिका होत आहे असा जबरदस्त…

बारामती तालुक्यातील सोमेश्वर कॉलेजला शरद पवारांचे नाव, कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी घेतला…

बारामती : बारामती तालुक्यातील प्रसिद्ध सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्यात आले आहे. या नामकरणावर शेतकरी कृती समितीने आक्षेप नोंदवत आक्रमक पवित्रा…
Don`t copy text!