---Advertisement---

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे राष्ट्रीय धार्मिक क्षेत्रात उल्लेखीय कार्य करणारी न्यास – सहाय्यक कमांडेंट सुजितकुमार पाटील

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखी व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय धार्मिक क्षेत्रात उन्नेखानीय कार्य करणारे न्यास असल्याचे मनोगत देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी सी.झेड.एस.एफ. सहायक कमांडेंट सुजितकुमार पाटील यांनी व्यक्त केले.

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, बाळासाहेब पोळ, नामा भोसले, सतीश महिंद्रकर, समर्थ घाडगे, सिद्धाराम कल्याणी, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, स्वप्नील माणिकशेट्टी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, प्रवीण घाडगे, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!