ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बलात्कार पीडितांच्या कौमार्य चाचणीवर बंदी, सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय

दिल्ली : बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये पीडितेच्या कौमार्य चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. टू फिंगर टेस्ट करणाऱ्यांना गैरवर्तन प्रकरणी दोषी ठरवलं जाईल असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आजही कौमार्य चाचणी घेतली…

इंटरनॅशनल लायन्सकडून अक्कलकोट तालुक्याला ८ लाखांचा निधी मंजूर; नुकसानग्रस्तांना होणार मदत

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.३१ : गेली दोन महिने अक्कलकोट तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे अनेक गावातील वाडीवस्तीवरील राहत्या ठिकाणी खूप नुकसान झाले. यामध्ये गरीब लोकांचे खूप नुकसान झाले. याचीदखल इंटरनॅशनल…

दिंडीत घुसून ७ वारकऱ्यांना कारने चिरडले, कार्तिकी सोहळ्यावर दुःखाचे सावट

सांगोला : मिरज येथून कार्तिक वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये घुसून कारने ७ भाविकांना चिरडले. हा भीषण अपघात सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे काल सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमध्ये ८ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. हे…

न्यूझीलंड, बांगलादेश दौर्यासाठी भारतीय संघाची घोषणा

दिल्ली : न्यूझीलंड दौर्यासाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा सहित विराट कोहली आणि के. एल. राहुल यांना विश्रांती दिल्यामुळे भारतीय संघाचे हंगामी कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे…

राज्यातील आंधळे, मुके, बहिरे सरकार बरखास्त करा; नाना पटोले यांची राज्यपालांकडे मागणी !

मुंबई : कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि शिष्ठ मंडळाने राज्यपाल भगतसिंह कोशीयरी यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील ईडी सरकार शेतकरी, गोरगरीब कष्टकरी आणि युवकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करत…

Big ब्रेकिंग ! लाच घेताना सोलापूरचे शिक्षणाधिकारीच अडकले, ग्लोबल टीचर विजेते डिसले गुरुजींना आणले…

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांना लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजकीय रंगेहाथ पकडले आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जाळ्यात अडकले आहेत. २५ हजार रुपयांची लाच…

मुख्यमंत्री शिंदे यांची वैद्यकीय सेवेतील कामाची पोच पावती म्हणून ते मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत…

करमाळा (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत संवेदनशील माणूस असून गोरगरिबांना वैद्यकीय सेवेसाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यात लाखो लोकांना मदत केली आहे रुग्णांची आशीर्वाद व पुण्याई त्यांच्या पाठीशी असल्यामुळे ते आज मुख्यमंत्री पदावर…

स्वामी समर्थ कारखान्याच्या गळीत हंगामाला डिसेंबर अखेर प्रारंभ ; कशी आहे तयारी पहा !

अक्कलकोट, दि.31 : स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा सन 2022-2023 चा गळीत हंगाम माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक संजीवकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्याचा निर्धार संचालक मंडळाने केल्याप्रमाणे…

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची जोडो भारत यात्रा म्हणजे ब्लाइंड मार्च अथवा ब्लँक मार्च…

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या "भारत जोडे" यात्रेवर टीका केली आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची जोडो भारत यात्रा म्हणजे ब्लाइंड मार्च अथवा ब्लँक मार्च असे प्रकाश आंबेडकर…

सोलापूर जिल्हा परिषदेची देशात विशेष कामगिरी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण -2021 मध्ये 955.53 गुणांसह…

सोलापूर,दि.31 : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण -2021 मध्ये सोलापूर जिल्ह्याने देशात चांगली कामगिरी केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने 1000 गुणांपैकी 955.53 गुणे घेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…
Don`t copy text!