---Advertisement---

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची जोडो भारत यात्रा म्हणजे ब्लाइंड मार्च अथवा ब्लँक मार्च – प्रकाश आंबेडकर

Follow Us:
---Advertisement---

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या “भारत जोडे” यात्रेवर टीका केली आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची जोडो भारत यात्रा म्हणजे ब्लाइंड मार्च अथवा ब्लँक मार्च असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.

भारत अजून तुटलेलं नाही, जोडण्याची काय गरज आहे? फेविकॉल घेवून फिरण्याची काय गरज आहे? असे सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी देखील असाच एक प्रयत्न केला होता. मात्र त्याला तात्विक किनार होती, असे सांगत जे तुटलेच नाही त्याला जोडण्यासाठी अट्टाहास का ? असा प्रति सवाल त्यांनी केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!