राज्यातील आंधळे, मुके, बहिरे सरकार बरखास्त करा; नाना पटोले यांची राज्यपालांकडे मागणी !

मुंबई : कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि शिष्ठ मंडळाने राज्यपाल भगतसिंह कोशीयरी यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील ईडी सरकार शेतकरी, गोरगरीब कष्टकरी आणि युवकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी केली आहे .

Leave a Comment