ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरड कोसळलेल्या इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ ; स्वत:च केले बचाव…

मुंबई, दि. २० : विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच केले.…

वाढदिवसाच्या दोन दिवस आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई, दि. २० :- रायगड जिल्ह्यातील इरसालवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा…

राज्य परिवहन विभागाच्या उपायुक्तपदी विद्यासागर हिरमुखे

अक्कलकोट, दि.२० : उमरगा तालुक्यातील भुसणी येथील विद्यासागर हिरमुखे यांची राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन (आरटीओ) विभागाच्या उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे. हिरमुखे यांनी यापूर्वी राज्य आरोग्य विभागाचे उपसंचालक, उपसंचालक अँटी…

एक देश, एक करप्रणाली’ सूत्रानुसार जीएसटी कायद्यात संबंधीत दुरुस्ती – उपमुख्यमंत्री तथा…

मुंबई, दि. 20 :- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करणारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक 2023 आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी हे विधेयक मांडताना…

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य, हवाई मदतीसाठी दोन…

मुंबई, दि. 20 :- रायगड जिल्ह्यातल्या इरसालवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकासह स्थानिक…

रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळच्या इरशावाडी गावावर दरड कोसळली ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटना स्थळी…

रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळच्या इरशावाडी या गावावर मोठी दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास गावात दरड कोसळली असून त्यात ४० ते ५० घरं मलब्याखाली दबळे गेल्याची माहिती समोर आली आहे. पाच ते सहा…

सांगली, मीरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील वीज देयक गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी करणार –…

मुंबई, दि. 19 : सांगली, मीरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील वीज देयक भरणा गैरव्यवहार आणि अनियमितता प्रकरणी 15 दिवसांत एसआयटी (विशेष चौकशी समिती) गठित करून चौकशी करण्यात येईल. या चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी…

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश – मुख्यमंत्री एकनाथ…

मुंबई दिनांक 19: राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.…

रायगड जिल्ह्यातील पूरस्थिती व संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार…

मुंबई, दि. 19 :- रायगड जिल्ह्यात सुरु असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना दूरध्वनी करुन त्यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.…

लम्पी आजाराने मृत जनावरांच्या पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू – मंत्री…

मुंबई, दि. १९ : लम्पी आजाराने मृत झालेल्या जनावरांच्या शेतकरी, पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या शेतकरी, पशुपालकांना ही मदत मिळाली नाही, त्यांनाही लवकरच मदत देण्यात येईल, असे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण…
Don`t copy text!