ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धनुष्यबाण आम्हालाच देण्यात यावे,शिंदे गटाने केली केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी; शिंदे गटकडून…

मुंबई : शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून शिवसेनेवर हक्क कुणाचा यासाठी वर्चस्व वादाची लढाई सुरू आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कुणाला मिळणार यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. उद्या शनिवार ८ ऑक्टोबर…

ठाकरेंनी दसरा मेळावा शिव्याशाप देण्यासाठी घेतला का ? नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार…

दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी आज दिल्ली येथे पत्रकार परिषदे घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवतीर्थावर घेतलेल्या मेळाव्यावर सडकून टीका केली आहे. बाळासाहेबांचा शिवाजी पार्कवरचा दसरा…

महाविकास आघाडी सरकारने बंद केलेली ‘’ही’’ योजना पुन्हा सुरू होणार, शेतकऱ्यांना मिळणार १२ तास वीज,…

अमरावती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातून मोठी घोषणा केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने देवेंद्र फडणीवीस यांनी सुरू केलेल जलयुक्त शिवार योजनेला स्थगिती दिली…

”आपलं सरकार येईल असं सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : अडीच वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल महाविकास आघाडी सरकार कोसळून सध्या एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच युतीचे सरकार अस्तित्वात आले आहे. शिवसेनेतिल बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदार गेले. या आमदारांना पाठिंबा देत…

तुमच्याकडे एकाच नावे दोन पॅनकार्ड आहेत? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे..

दिल्ली : पॅनकार्डाविना बॅकेचे कोणतेही आर्थिक व्यवहार करता येत नाहीत. मात्र एकाच वेळी एकाच नावाचे दोन पॅनकार्ड्स असणे ही डोकेदुखी ठरु शकते. नुकतेच आयकर विभागाने यासंदर्भात सुचना जाहीर केली आहे. या सुचनेनुसार, संबंधित व्यक्तीकडे दोन पॅनकार्डस…

WhatsApp ने आणले नवीन अपडेट्स..! जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट्स

दिल्ली : WhatsApp ने एक नवीन वैशिष्ट्य आणले आहे. ज्यामध्ये नवीन अपडेटमध्ये सोशल ऑडिओ लेआउट, स्पीकर हायलाइट्स आणि वेव्हफॉर्मसह पुन्हा डिझाइन केलेला इंटरफेस समाविष्ट आहे. वापरकर्ते समूह व्हिडिओ किंवा व्हॉइस कॉल सुरू केल्यानंतरही सामील होऊ…

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे वळसंग येथे भाविकांना प्रसाद वाटप

अक्कलकोट, दि.6 : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली विजय उर्फ अमोलराजे भोसले मित्र मंडळ व परिवार अक्कलकोट यांच्यावतीने श्री तुळजा भवानी…

अक्कलकोट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरातून संचलन

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.६ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आज विजयादशमी निमित्त शहराच्या प्रमुख मार्गावरून सघोष संचलन करण्यात आले. संचलन मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी फटाक्याची आतिषबाजी व स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करीत स्वागत…

विभागीय नेहरू हॉकी स्पर्धेत अक्कलकोट येथील इंडियन मॉडेल स्कूलचे यश

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.६ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा संचलनालय पूणे यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी (पुणे) येथे आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षाखालील विभागीय नेहरू हॉकी स्पर्धेत अक्कलकोट येथील इंडियन मॉडेल स्कूलने…

सेवा पंधरवड्यातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा 5 नोव्हेंबरपर्यंत करा, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक…

सोलापूर,दि.6  : शासकीय पोर्टलवरील आणि सेवा सुविधा केंद्रावरील नागरिकांच्या अर्जाचा निपटारा दिलेल्या मुदतीत होण्यासाठी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा सेवा पंधरवडा राबविण्यात आला. यामध्ये नागरिकांच्या…
Don`t copy text!