वटवृक्ष मंदिरात कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी; हजारो भाविकांनी घेतला दूध प्रसादाचा आस्वाद
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.९ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही कोजागरी पौर्णिमा मोठ्या भक्तीभावाने आणि अपार श्रध्देने साजरी झाली.यानिमित्त हजारो भाविकांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.…