आ. सुभाष देशमुख यांच्याकडून जलसंपदा विभागाचा आढावा, विविध समस्यांचे निराकरण करण्याचे दिले आदेश
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्व जलसंपदा विभागाच्या समस्या संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी अधिकाऱ्यांचे बैठक घेतली लवकरात लवकर सर्व समस्याचे निराकरण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता धुमाळ उपस्थित…