जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या अनुषंगाने स्वतंत्र बैठक घेण्यात येणारमु;…
सोलापूर, दि. 4(जिमाका):- जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 साठी सर्वसाधारण योजनेसाठी साठी 527 कोटी, अनुसूचित जाती योजनेसाठी 151 कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील आदिवासीसाठी योजना यासाठी 4.28 कोटी असे एकूण 682.28 कोटी निधी अर्थसंकल्पीत…