ऐतिहासिक दसरा मेळाव्यात अक्कलकोटकरांनी सहभागी व्हावे; श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे आवाहन
मारुती बावडे
अक्कलकोट,दि.३ : अक्कलकोट संस्थानला तसे पाहिले तर दसरा महोत्सवाची मोठी परंपरा आहे या परंपरेला यावर्षीपासून भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे नागरिकांनी यात सहभागी होऊन हा महोत्सव पुन्हा एकदा ऐतिहासिक करावा, असे आवाहन अक्कलकोट…