ध्यास विश्वसार्ह बातमीचा

PFI संघटनेवर केंद्राची मोठी कारवाई, दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका..

दिल्ली : PFI अर्थार्थ पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. PFIवर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतली आहे. या संदर्भात तपास यंत्रणांनी गृहमंत्रालयाकडे शिफारस केली होती. पीएफआयशिवाय…

भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन

मुंबई , दि. 27 : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या, बुधवार दि. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर,…

शक्तीदेवी ट्रस्टच्या धार्मिक, सामाजिक कार्याने नारीशक्तीचा गौरव – पवित्रा खेडगी

अक्कलकोट: येथील श्री शक्तीदेवी ट्रस्टने गेल्या २५ वर्षापासून नवरात्र महोत्सवासह विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवून नारीशक्तीचा गौरवच केला असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका पवित्रा खेडगी यांनी केले. संजय नगर खासबाग…

अक्कलकोटमध्ये दसरा महोत्सवाची परंपरा पुन्हा सुरू होणार ! जनतेने केलेल्या सूचनांचा आदर; श्रीमंत…

अक्कलकोट, दि.२७ : सर्वांच्या सहकार्याने यंदापासून दसरा महोत्सवाची परंपरा पुन्हा एकदा आपल्याला पुढे चालवावयाची आहे जनतेने केलेल्या सूचनांचा आदर केला जाईल आणि त्याप्रमाणे दसरा महोत्सव सर्वसमावेशक सर्व जातीत धर्मांना एकत्रित करून…

खरी शिवसेना कोणाची हे निवडणूक आयोगच ठरविणार.. कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत आज शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे, तर उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे…

ठाकरे सरकारनं घेतलेल्या अनेक निर्णयांना ब्रेक देत शिंदे सरकारनं केली काही नव्या योजनांची घोषणा…!

मुंबई  : सुप्रीम कोर्टात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू असताना आज शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्री मंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्या बरोबरच ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक…

गोवंशीय जनावरांना लम्पी चर्मरोगाचे लसीकरण शिबीराचे आयोजन करणारे अन्नछत्र मंडळ हे राज्यातील एकमेव…

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तालूक्यातील गोवंशीय जनावरांना लम्पी चर्मरोगाचे लसीकरण…

महाराष्ट्र एटीएस आणि एनआयए पुन्हा ऍक्शन मोडवर, पीएफआयविरोधात पुन्हा एकदा कारवाई

दिल्ली : एनआयए आणि महाराष्ट्र एटीएस पुन्हा ऍक्शन मोडवर येत पीएफआय विरोधात पुन्हा एकदा कारवाई केली आहे. दरम्यान पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने…

खरी शिवसेना कुणाची याचा आज होणार फैसला! कोर्ट कुणाच्या बाजूनं निकाल देणार?

दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह शिवसेनेतून बंड केलं होतं. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली होती. या प्रकरणानंतर शिवसेना आणि शिंदे गटाकडून न्यायालयात परस्परविरोधी याचिका दाखल करण्यात आल्या…

जनगणनेसाठी सरकारला जागे करा, सरपंच वनिता सुरवसे यांनी दिले आण्णा हजारे यांना निवेदन

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२७ : गोगावच्या सरपंच वनिता सुरवसे यांनी राळेगणसिध्दी येथे आयोजित सरपंच परिषदेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त गेले असता ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन गावातील…
Don`t copy text!