ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुःखद वार्ता : संतोषीताई बाळासाहेब मोरे यांचे निधन

अक्कलकोट, दि.१ : अक्कलकोट पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते तथा फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे संचालक श्री बाळासाहेब मोरे यांच्या धर्मपत्नी संतोषीताई बाळासाहेब मोरे ( वय - ४२ ) यांचे काही वेळापूर्वी हृदयविकाराने दुःखद निधन झाले…

जयहिंद शुगरची गाळप क्षमता वाढवली : माने देशमुख,यंदा १५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

मारुती बावडे अक्कलकोट, दि.३० : अक्कलकोट तालुका व दक्षिण सोलापूर तालुक्यात विक्रमी उसाचे लागण झाल्याने आता बहुसंख्य शेतकरी बांधवांना यंदा उस वेळेवर जाईल की नाही यांची चिंता सध्या सतावत आहे.मात्र जयहिंद शूगरचे कारखाना व्यवस्थापनाने ऊस…

आमदार सुभाष देशमुख यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

तुळजापुरःआमदार सुभाष देशमुख यांनी सहकुटुंब दि.२८ बुधवारी तिसऱ्या माळे दिनी श्री कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेची यथा सांग करुन घेतले मनोभावे दर्शन आ. सुभाष देशमुख आपल्या कुटुंबियांसह दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये तुळजाभवानी मातेचे दर्शन…

अक्कलकोट येथे महात्मा गांधींच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन ; केंद्रीय संचार ब्यूरोचा…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि. ३० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी यांची जयंती हा कालावधी “सेवा पंधरवड़ा” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय…

दक्षिण तालुक्यातील 45 गावांना 5 कोटींचा निधी मंजूर, आ. सुभाष देशमुख यांची माहिती

सोलापूर : आमदार सुभाष देशमुख यांच्या फंडातून यांच्या आमदार फंडातून सन 2022-23 मधील 25/15 योजनेतून दक्षिण तालुक्यातील विविध गावमधील विकास कामांना 5 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आल्याची माहिती आ. सुभाष देशमुख यांनी दिली. आ.…

मातोश्री लक्ष्मी शुगरला ऊस देऊन सहकार्य करावे : म्हेत्रे ; दहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.३० : अक्कलकोट तालुक्यात यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्री लक्ष्मी शुगर ऊस गाळपासाठी सज्ज असून कारखान्यावरील सर्व यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आल्याचे चेअरमन सिद्धाराम म्हेत्रे…

घरगुती गॅस सिलेंडर वापरावर बंधन घालून भाजपसरकारने थेट नागरिकांच्या मुलभूत हक्कांवरच बंधन घातले; या…

मुंबई दि. २९ सप्टेंबर - देशवासियांच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरावर बंधन घालून केंद्रातील भाजपसरकारने थेट नागरिकांच्या जेवणावर... सण - उत्सव साजरे करण्यावर... आणि एकंदरीत मुलभूत हक्कांवरच बंधन घातले आहे. त्यामुळे या निर्णयाचा एक गृहिणी…

राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित विशेष पोषण संवाद मेळावा संपन्न; केंद्रीय संचार ब्यूरोचा विशेष उपक्रम

अक्कलकोट : भरडधान्यांचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन त्याचा वापर दैनंदिन आहारामध्ये करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सोलापूर येथील कृषि विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ अनिता सराटे-शेळके यानी आज येथे केले. भारत सरकारच्या…

अविवाहित महिलांना देखील आता ”इतक्या” महिन्यापर्यंत गर्भपात करता येणार, वाचा…

दिल्ली : अविवाहीत महिलांनाही वैद्यकीय गर्भपात कायद्याअंतर्गत गर्भपाताचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या आदेशाचा अर्थ असा होतो की, अविवाहीत महिलांनाही आता 24 आठवड्या पर्यंत गर्भ असेल तर तो पाडण्याचा अधिकार…

ब्रेकिंग.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ”इतक्या” आमदारांना घेवून काँग्रेसमध्ये जाणार होते…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॉँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दहा ते पंधरा आमदारांना घेवून काँग्रेसमध्ये जाणार होते असा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी  केले आहेत.. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…
Don`t copy text!