ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पूल ओलांडताना पाच ग्रामस्थ पुराच्या पाण्यात गेले वाहून दैव बलवत्तर होता म्हणून सर्वजण बचावले…

सोलापूर : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याने गेल्या महिन्यात देशात अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरी भागातील नागरिकांना विविध प्रकारचे सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील नागरिक पाणी,…

उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

मुंबई दि. २८ : लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उद्घाटनाचा आजचा हा क्षण ऐतिहासिक आणि भाग्याचा असून या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातून संगीत साधनेचे काम जोमाने सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…

देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून अनिल चौहान यांची नियुक्ती

दिल्ली : देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर सुमारे 9 महिन्यांनी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान यांची देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) ची नियुक्ती करण्यात आली आहे. जनरल अनिल चौहान, मे २०२१…

चिंचोळी – अक्कलकोट एसटी सेवा सुरू, ग्रामस्थांनी केले जल्लोषात स्वागत

दुधनी दि. २८ : घटस्थापनेच्या मुहूर्तावर चिंचोळी (मै) - अक्कलकोट एसटी सेवा बस सेवा करण्यात आली आहे,. यामुळे ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण आहे. एसटी बस सेवा सुरू करण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, युवा नेत्या शीतल म्हेत्रे…

अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणणे ही प्रशासनाची जबाबदारी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे मत

सोलापूर, दि.28 : सर्व शासकीय यंत्रणांनी अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या शासकीय योजनेचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. या समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असल्याचे मत…

भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक आघाडी अक्कलकोट शहर अध्यक्ष फैजअहमद उर्फ नन्नू कोरबू यांची बी. एस.…

अक्कलकोट : भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक आघाडी अक्कलकोट शहर अध्यक्ष फैजअहमद ऊर्फ नन्नू कोरबू यांची बी. एस. एन. एल. च्या सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सोलापूर जिल्ह्यातील मान्यवर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. नवी…

विद्यापीठाच्या अधिकार मंडळांसाठी द्या गुरुवारी होणार मतदान! प्र-कुलगुरूंकडून पाहणी; 16 केंद्रांवर…

सोलापूर, दि.26- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट), विद्यापरिषद, आणि अभ्यासच्यामंडळांच्या विविध 38 जागांसाठी उद्या (गुरुवारी) सकाळी 9 ते दुपारी 4 यावेळेत शहर व जिल्ह्यातील एकूण 16 केंद्रांवर मतदान होणार आहे.…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आधारशी ई-केवायसी करण्यास ”या” तारखेपर्यंत मुदतवाढ..

सोलापूर, दि.28: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत ई केवायसी प्रक्रिया करून घेण्याविषयी शेतकऱ्यांना सूचना…

तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त शेख मित्र परिवारातर्फे ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप

अक्कलकोट, दि.२८ : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सरफराज शेख मित्र परिवाराच्यावतीने अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे फळे, बिस्कीट, पाणी बॉटल वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक सद्दाम शेरीकर,शिव…

असामाजिक तत्त्वांवर राज्य सरकार कठोर कारवाई करेल : देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 28 सप्टेंबर : 'पीएफआय’बाबत सातत्याने इनपुटस होते. समाजात अफवा पसरवून त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त करण्यासाठी पैसा खर्च केला जात होता. त्यामुळे सर्व ते पुरावे हाती आल्यानंतरच केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी आणली आहे. राज्यात…
Don`t copy text!