---Advertisement---

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांचे दर्शन

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि.4 : महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे आज पहिल्यांदा सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दुपारी सिद्धेश्वर मंदिरात सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांच्यासमवेत खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, माजी आमदार नरसिंग मेंगजी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी हेमंत निकम आदीसह पदाधिकारी, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!