जिल्ह्यात शनिवारी जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात येणार; मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी…
सोलापूर,दि.12 : जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्त शनिवार दि.१५ ऑक्टोबर रोजी २०२२ रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी व महाविद्यालयामध्ये जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी…