---Advertisement---

अखेर एकनाथ शिंदे गटाला मिळालं ” हा” चिन्ह, आता मशाल विरुद्ध ढाल-तलवार असा सामना होणार

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : अखेर शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने आज ही घोषणा केली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव आधीच मिळाले होते. तसेच ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव मिळाले आहे. त्यांना पक्षचिन्ह म्हणून मशाल मिळाले आहे. त्यामुळे आता मशाल विरुद्ध ढाल-तलवार असा सामना होणार आहे.

काल निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला नवं नाव आणि नवं चिन्ह दिल्यानंतर आता शिंदे गटालाही नवं चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या पक्षाचं नाव बाळासाहेबांची शिवसेना असून ढाल-तलवारीचं चिन्ह देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!