ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उत्तर कोरियाने  जपानवरून आंतरखंडिय क्षेपणास्त्र डागल्याने जपानमध्ये उडाली खळबळ

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाकडून वारंवार क्षेपणास्त्र चाचणी केली जात आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजून २९ मिनिटांनी देखील एक आंतरखंडिय क्षेपणास्त्र उत्तर कोरियाने डागले. हे क्षेपणास्त्र थेट जपानच्या सागरात कोसळले. यामुळे…

सत्तांतर नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमने-सामने; अंधेरी पूर्व…

मुंबई, दि. 3 : बंडानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ३  नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पहिल्या लोकप्रियतेच्या कसोटीला सामोरे जावे लागणार…

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर, दि.3  : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा राधाकृष्ण विखे - पाटील हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे – सोमवार दिनांक 03 ऑक्टोंबर 2022 रोजी…

ऐतिहासिक दसरा मेळाव्यात अक्कलकोटकरांनी सहभागी व्हावे; श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे आवाहन

मारुती बावडे अक्कलकोट,दि.३ : अक्कलकोट संस्थानला तसे पाहिले तर दसरा महोत्सवाची मोठी परंपरा आहे या परंपरेला यावर्षीपासून भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे नागरिकांनी यात सहभागी होऊन हा महोत्सव पुन्हा एकदा ऐतिहासिक करावा, असे आवाहन अक्कलकोट…

शरद पवारांनी दिली अशोक चव्हाण यांच्या ‘’त्या‘’ व्यक्तव्यावर प्रतिक्रिया

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मध्यमांशी संवाद साधला. माध्यम प्रतिनिधीनी काही दिवसांपूर्वी कॉँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोट संदर्भात प्रश्न विचारलं…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा.. राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार

मुंबई, दि.३: राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात…

‘प्रेम म्हणजे काय असतं’ हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात…

सोलापूर - 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या तख्त प्रोडक्शन निर्मित 'प्रेम म्हणजे काय असतं'.या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक प्रसाद इंगवले आणि कलाकार ऋतुजा टंकसाळे , पायल कदम , सुरज माने आणि प्रसाद इंगवले यांचा प्रेम म्हणजे काय असतं हा…

शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्या, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कुरनूर येथे ग्रामसभा संपन्न

सचिन पवार. कुरनूर दि २.अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गांधीजींनी देशाला दिलेल मोठ…

स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे आयुष्य जनसेवेसाठी समर्पित होते ; दुधनीत लसीकरण शिबिराला प्रतिसाद

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.२ : स्वत:साठी जगणाऱ्या माणसांपेक्षा इतरांसाठी जगणाऱ्या माणसांना समाजात मोलाचे स्थान असते. अशी माणसे दुर्मिळ असतात. दुधनीच्या जनतेसोबतच महाराष्ट्र,कर्नाटकातील जनतेसाठी स्व. सातलींगप्पा म्हेत्रे यांनी मोठे…

भाविकांचे धर्महित जोपासत वटवृक्ष मंदिर समितीची वाटचाल -जिल्हाधिकारी शंभरकर

अक्कलकोट, दि. १ : माया, ममता, करुणा, दयासागरेचा अखंड झरा अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त स्वरूपात आहे. ज्या-ज्यावेळी स्वामींची मुद्रा डोळ्यांसमोर येते त्यावेळी स्वामी दर्शनाची प्रचीती होत असते.…
Don`t copy text!