ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पावसासाठी मैंदर्गी ग्रामस्थांनी लावले चक्क गाढवाचे लग्न ; जोरदार पाऊस बरसण्यासाठी वरुणराजाला साकडे !

गुरुशांत माशाळ दुधनी : सद्या राज्यात चित्र विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यातील काही भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असताना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याकडे मात्र पाठ फिरवली आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी…

सांगोल्याचा डॉ.संदीप सावंत झाला एमबीबीएस !

सांगोला/प्रतिनिधीः सांगोल्याचा डॉ.संदिप राजेंद्र सावंत याने रशिया देशात पर्म राज्यातील पर्म स्टेट वैद्यकीय विद्यापीठातून एम.बी.बी.एस.पदवी प्राप्त केली.डॉ.संदिप राजेंद्र सावंत याने पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण हैद्राबाद येथे…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची आज नाशिकच्या येवलयात् जाहीर सभा ;…

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारून काही आमदार आणि खासदार घेऊन राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारमध्ये जाऊन सामील झाले आहेत. या बदल्यात अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद तर त्यांच्या सोबत गेलेल्या इतर…

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अॅक्शन मोडवर ; शिवसेनेच्या दोन्ही गटांना पाठवली नोटीस, लवकरच निर्णय…

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ही अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. विधानसभा अध्यक्षांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांसह ठाकरे गटाच्या १५ आमदारांना नोटिस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १६ आमदारांना…

पक्षविरोधी कारवाया लक्षात आल्यावर पक्षाबाहेर काढण्याचा अधिकार हा अध्यक्षांना असतो – जितेंद्र…

मुंबई दि. ७ जुलै - पवारसाहेबांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमणूक केली त्यात प्रफुल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. तुम्हाला जो सहयांचा अधिकार दिला तो शरद पवार यांनी मग त्यांचे अधिकार अमान्य का करता? पक्षच तुमचा आहे, सगळेच तुमचे आहे तर…

ओडिशा रेल्वे दुर्घटना प्रकणी CBIची मोठी कारवाई ;  तीन कर्मचाऱ्यांना अटक

ओडिशा : बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयने काल मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणी रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सेक्शन इंजीनिअर मोहम्मद आमिर खान, अरुण कुमार मोहंता आणि टेक्नीशियन पप्पू कुमार यांना…

शेतकऱ्यांचे प्रश्न, बीडीडी चाळीसंदर्भात राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; शेतकऱ्यांमागे…

मुंबई, दि. ७: नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न…

पावसाळी अधिवेशनापुर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का ; विधान परीषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ…

मुंबई : पावसाळी अधिवेशनापुर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधान परीषद उपसभापती आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

‘’मी कुठल्याही पक्षात जाणार नाही; मी भाजप सोबतच’’ – पंकजा मुंडे

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंकज मुंढे म्हणाल्या की, ‘मी भाजप सोबतच.. कुठल्याही पक्षात जाणार नाही’ असं स्पष्ट सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या कि, मला सोनिया गांधी,…

राजस्थान शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती द्या;राजा माने यांची…

मुंबई,दि:- राज्यातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती देण्या संदर्भातील नियम,निकष व अटी निश्चित करुन राजस्थान सरकारने तसा अध्यादेश (जी.आर) दि.२६ जून २०२३ रोजी जारी केला.त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व डिजिटल मिडिया…
Don`t copy text!