ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आषाढीनिमित्त गान-श्रवणभक्तीत सोलापूरकर तल्लीन…पंडित दीपक कलढोणे यांचे अभंगगायन

सोलापूर दि.२९- येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक दीपक कलढोणे यांच्या गायनाने सोलापूरकरांना प्रतिवर्षीप्रमाणे श्रवणभक्तिचा सुंदर अनुभव मिळाला. कलढोणे यांनी २००७ साली हाती घेतलेल्या संतसाहित्य प्रचारार्थ अभंगगायनाच्या उपक्रमाचे यंदाचे १७ वे…

अन्नछत्र हे तेजस्वी, ओजस्वी, सबल बनविणारे केंद्र : प्रा.नितीन बानगुडे पाटील; व्याख्यानाला तुफान…

अक्कलकोट : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातील परंपरा जपण्याचे कार्य श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले हे करीत आहेत. अन्नछत्र हे…

गोकुळ शुगरकडून १० लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट;मिल रोलर पूजन सोहळा उत्साहात

अक्कलकोट, दि.२९ : गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लि. धोत्री (ता. द. सोलापूर ) च्या ९ व्या गळीत हंगामाचा सन २०२३ - २४ चा मिल रोलर पुजन सोहळा कारखान्याचे उपाध्यक्ष विशाल शिंदे व मॅनेजिंग डायरेक्टर कपील शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार…

आषाढी एकादशीच्या दिंडीने अवघे मैंदर्गी शहर झाले विठ्ठलमय !

अक्कलकोट : आषाढी एकादशी निमित्त मैंदर्गी कन्नड मुली शाळेत विठोबाच्या पालखीची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. मैंदर्गीच्या मुख्य रस्त्यातून व गल्लीतून पालखी घेऊन गावातील सर्वांना विठुरायाचे दर्शन घडविण्यात आले.या पालखीच्या…

‘बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर – मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या…

पंढरपूर दि. २९ : बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस…

पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल –…

पंढरपूर  :  पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या  माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप समारंभात बोलताना व्यक्त…

‘वैभव सोलापूरचे’ या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

पंढरपूर - सोलापूरची कला, संस्कृती, साहित्य आणि जैवविविधतेची माहिती होऊन पर्यटनामध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने सोलापूर जिल्हा प्रशासन आणि वन विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वैभव सोलापूरचे’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

आषाढीनिमित्त खेडगी प्रशालेच्या विद्यार्थ्यांकडून दिंडी आणि रिंगण सोहळा

अक्कलकोट : काल मातोश्री निलव्वाबाई खेड़गी शिशु, प्राथमिक आणि माध्यमिक प्रशालेत आषाढ़ी एकादशी निम्मीत दिंडी आणि रिंगण सोहळ्याचे आयोजन केले गेले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी अक्षरशः भक्तीचा मळा फुलला. या रिंगण सोहळ्याने शिक्षकांसह…

अहंकार डोक्यात शिरला की माणसाचे वाटोळे होते : इंदोरीकर महाराज,अन्नछत्र मंडळात रंगला किर्तन सोहळा

अक्कलकोट : माणसाकडे ज्यावेळेस संपत्ती येते त्यावेळी गाड्या घोड्या येतात आणि त्यातून डोक्यात अहंकार शिरतो आणि एकदा अहंकार शिरला की त्याची वाट लागते,म्हणून त्यापासून लांब राहा,असे विचार राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प.…

‘हास्य संजे’ कन्नड मनोरंजनात्मक कार्यक्रमात श्रोते झाले मंत्रमुग्ध,गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रम

अक्कलकोट : महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक रसिकांना आपल्या खास शैलीत कर्नाटकचे प्रसिद्ध हास्य सम्राट गंगावती प्राणेश यांनी ‘हास्य संजे’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्री स्वामी समर्थ…
Don`t copy text!