ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आषाढी एकादशीच्या दिंडीने अवघे मैंदर्गी शहर झाले विठ्ठलमय !

अक्कलकोट : आषाढी एकादशी निमित्त मैंदर्गी कन्नड मुली शाळेत विठोबाच्या पालखीची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. मैंदर्गीच्या मुख्य रस्त्यातून व गल्लीतून पालखी घेऊन गावातील सर्वांना विठुरायाचे दर्शन घडविण्यात आले.या पालखीच्या…

‘बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर – मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या…

पंढरपूर दि. २९ : बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस…

पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल –…

पंढरपूर  :  पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या  माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप समारंभात बोलताना व्यक्त…

‘वैभव सोलापूरचे’ या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

पंढरपूर - सोलापूरची कला, संस्कृती, साहित्य आणि जैवविविधतेची माहिती होऊन पर्यटनामध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने सोलापूर जिल्हा प्रशासन आणि वन विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वैभव सोलापूरचे’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

आषाढीनिमित्त खेडगी प्रशालेच्या विद्यार्थ्यांकडून दिंडी आणि रिंगण सोहळा

अक्कलकोट : काल मातोश्री निलव्वाबाई खेड़गी शिशु, प्राथमिक आणि माध्यमिक प्रशालेत आषाढ़ी एकादशी निम्मीत दिंडी आणि रिंगण सोहळ्याचे आयोजन केले गेले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी अक्षरशः भक्तीचा मळा फुलला. या रिंगण सोहळ्याने शिक्षकांसह…

अहंकार डोक्यात शिरला की माणसाचे वाटोळे होते : इंदोरीकर महाराज,अन्नछत्र मंडळात रंगला किर्तन सोहळा

अक्कलकोट : माणसाकडे ज्यावेळेस संपत्ती येते त्यावेळी गाड्या घोड्या येतात आणि त्यातून डोक्यात अहंकार शिरतो आणि एकदा अहंकार शिरला की त्याची वाट लागते,म्हणून त्यापासून लांब राहा,असे विचार राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प.…

‘हास्य संजे’ कन्नड मनोरंजनात्मक कार्यक्रमात श्रोते झाले मंत्रमुग्ध,गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रम

अक्कलकोट : महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक रसिकांना आपल्या खास शैलीत कर्नाटकचे प्रसिद्ध हास्य सम्राट गंगावती प्राणेश यांनी ‘हास्य संजे’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्री स्वामी समर्थ…

शिवरंजनीच्या ‘अमर लता’ कार्यक्रमाला रसिकांची मोठी दाद ; गुरु पौर्णिमेनिमित्त…

अक्कलकोट : सत्यम..! शिवम ..! सुंदरम..!, यशोमती मैया से बोले नंदलाला..!, एक प्यार का नगमा है..!, क्या यही प्यार है..! ओ जब याद आए बहुत याद आये..!, अशा एक ना अनेक मराठी-हिंदी भाव-भक्ति व चित्रपट गीते ‘शिवरंजनी’ सोलापूर प्रस्तुत ‘अमर लता’…

माझी प्राथमिक शाळा किंवा जन्माने इतिहास बदलत नसतो! इतिहास हाच की शरद पवारांनीही बाहेर पडत सरकार…

मुंबई, 26 जून : मी प्राथमिक शाळेत असेन किंवा माझा जन्म झाला नसेन. यामुळे घडलेला इतिहास कधीच बदलत नसतो. त्यामुळे इतिहास हाच आहे की, शरद पवार हे 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते आणि त्यांनी सरकार बनविले होते. माझा प्रश्न हाच आहे की, ती…

सोलापूर विद्यापीठात वारकरी संप्रदायाचे अभ्यास केंद्र उभारणार !

सोलापूर, दि. २६- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात वारकरी संप्रदायाचे अभ्यास केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय ज्ञान, परंपरा, संस्कृती जोपासणाऱ्या पंढरपूरच्या वारीची किर्ती जगभरात असून यावर अधिक…
Don`t copy text!