अजितदादांच्या अनुभवाचा फायदा शिंदे – फडणवीस सरकारलाही होईल ; गोकुळ परिवाराने केले निर्णयाचे…
अक्कलकोट,दि.२ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात घेतलेली भूमिका अतिशय योग्य असून त्यांच्या या भूमिकेचा फायदा राज्यातील सहकार,
शेती,कारखानदारी व ग्रामीण क्षेत्राला होणार आहे.या सर्व विषयाचा दांडगा अनुभव त्यांच्या…