ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उच्च शिक्षणाबरोबर मुलांना चांगले संस्कार देणे गरजेचे;अक्कलकोट येथे समर्थ प्रतिष्ठान तर्फे गुणवंतांचा…

अक्कलकोट,दि.२१ : प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्याबरोबरच चांगले संस्कार देणे काळाची गरज आहे,असे प्रतिपादन प्रा.भिमाशंकर बिराजदार यांनी केले. अक्कलकोट येथील समर्थ प्रतिष्ठान तर्फे आयोजित गुणवंत…

हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाच्या उरुसास गुरुवारपासून प्रारंभ

अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट शहरातील ग्रामदैवत हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाच्या उरुसास गुरुवार दि.२२ जूनपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पहिल्या…

सोलापूरात हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर उद्या ‘मानवतेसाठी योग’

सोलापूर दि. १९- ( प्रतिनिधी ) येथील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर येत्या बुधवारी (२१ जून) सकाळी ७ ते ८ या वेळेत योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पतंजली योग समितीच्या महिला वरिष्ठ राज्य प्रभारी तसेच…

राम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर ”या” तारखे दरम्यान होणार प्रभू…

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराची पायाभरणी केल्यानंतर राम मंदिर जनतेसाठी कधी खुलं होणार,याची देशवासीयांना मोठी उत्सूकता आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाली…

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीतून अनेक नागडे होणार : फडणवीस

मुंबई, 20 जून : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीतून अनेकांचा बुरखा फाटणार आणि अनेक नागडे होणार, त्यामुळेच वैफल्यातून आक्रोश व्यक्त केला जात असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरेंना लगावला. उद्धव…

८८ हजार कोटी रुपयांच्या नोटघोटाळ्याची जेपीसीकडून चौकशी करा :- नाना पटोले

मुंबई, दि. १९ जून : मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा भाजपाचा दावा खोटा असून मोदी सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. आता आणखी एक घोटाळा उघड झाला असून २०१६-१७ या वर्षात ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नव्या नोटा छापण्यात आला परंतु…

उद्धव ठाकरेंनीच गद्दारी केली : देवेंद्र फडणवीस

कल्याण, 19 जून : इतरांना गद्दार म्हणणारे उद्धव ठाकरे यांनीच खरी गद्दारी केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कल्याण येथे आयोजित जाहीर…

मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २३ जून रोजी मुंबईत;केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…

मुंबई ( प्रतिनिधी ) : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण 23 जून २०२३ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी यांच्या हस्ते दु.३ वाजता…

गुरुपौर्णिमेची अक्कलकोटमध्ये जय्यत तयारी; २३ जून पासून स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात भरगच्च कार्यक्रम

अक्कलकोट : राज्यातील धार्मिक क्षेत्रात नियोजनबध्द मांडणी आणि आखणी असलेल्या सामाजिकतेच्या बरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३६ वा वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त…

जी-२० परिषदेत उद्यापासून पुण्यात पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विषयावर बैठक; ‘रन फॉर…

मुंबई : भारतात होत असलेल्या जी-20 परिषदेअंतर्गत चौथ्या शैक्षणिक कार्यगटाची बैठक शनिवार दि. 17 जून पासून पुणे येथे होत आहे. या बैठकीत ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान’ (फाऊंडेशनल लिटरसी अँड न्युमरसी) (एफएलएन) या विषयावर चर्चा होणार असून…
Don`t copy text!