ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अन्नछत्र मंडळातील धर्मसंकिर्तन कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात,उद्या होणार उदघाटन

अक्कलकोट : राज्यासह भारत देशातच नव्हे तर परदेशात श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांचा महाप्रसाद म्हणून श्री भक्तांतून ओळख असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३६ वा वर्धापन दिन आणि श्रीगुरुपौर्णिमा उत्सव धर्मसंकिर्तन…

माने देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ११ हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ; वाढदिवसानिमित्त सत्कार

अक्कलकोट, दि.२१ : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जय हिंद शुगरचे कार्यकारी संचालक बब्रुवान माने देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कारखाना परिसरात ११ हजार वृक्ष लागवड मोहिमेच्या महाअभियानाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात…

वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण;लाखो वारकऱ्यांना दिलासा

मुंबई; दि.२१: पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली…

उच्च शिक्षणाबरोबर मुलांना चांगले संस्कार देणे गरजेचे;अक्कलकोट येथे समर्थ प्रतिष्ठान तर्फे गुणवंतांचा…

अक्कलकोट,दि.२१ : प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्याबरोबरच चांगले संस्कार देणे काळाची गरज आहे,असे प्रतिपादन प्रा.भिमाशंकर बिराजदार यांनी केले. अक्कलकोट येथील समर्थ प्रतिष्ठान तर्फे आयोजित गुणवंत…

हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाच्या उरुसास गुरुवारपासून प्रारंभ

अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट शहरातील ग्रामदैवत हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाच्या उरुसास गुरुवार दि.२२ जूनपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पहिल्या…

सोलापूरात हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर उद्या ‘मानवतेसाठी योग’

सोलापूर दि. १९- ( प्रतिनिधी ) येथील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर येत्या बुधवारी (२१ जून) सकाळी ७ ते ८ या वेळेत योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पतंजली योग समितीच्या महिला वरिष्ठ राज्य प्रभारी तसेच…

राम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर ”या” तारखे दरम्यान होणार प्रभू…

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराची पायाभरणी केल्यानंतर राम मंदिर जनतेसाठी कधी खुलं होणार,याची देशवासीयांना मोठी उत्सूकता आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाली…

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीतून अनेक नागडे होणार : फडणवीस

मुंबई, 20 जून : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीतून अनेकांचा बुरखा फाटणार आणि अनेक नागडे होणार, त्यामुळेच वैफल्यातून आक्रोश व्यक्त केला जात असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरेंना लगावला. उद्धव…

८८ हजार कोटी रुपयांच्या नोटघोटाळ्याची जेपीसीकडून चौकशी करा :- नाना पटोले

मुंबई, दि. १९ जून : मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा भाजपाचा दावा खोटा असून मोदी सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. आता आणखी एक घोटाळा उघड झाला असून २०१६-१७ या वर्षात ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नव्या नोटा छापण्यात आला परंतु…

उद्धव ठाकरेंनीच गद्दारी केली : देवेंद्र फडणवीस

कल्याण, 19 जून : इतरांना गद्दार म्हणणारे उद्धव ठाकरे यांनीच खरी गद्दारी केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कल्याण येथे आयोजित जाहीर…
Don`t copy text!